Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेसोबत गेल्यावर पक्षाचं मोठं नुकसान होईल, काँग्रेस नेत्यांचा घरचा अहेर
  • VIDEO : सेनेसोबत गेल्यावर पक्षाचं मोठं नुकसान होईल, काँग्रेस नेत्यांचा घरचा अहेर

    News18 Lokmat | Published On: Nov 21, 2019 09:43 PM IST | Updated On: Nov 21, 2019 09:43 PM IST

    मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करून काँग्रेसनं चूक केली होती. आता महाराष्ट्रात आपण पुन्हा तीच चूक करतोय, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी