VIDEO : चर्चा संपली, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. आज नवी दिल्ली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Published by: sachin Salve
First published: November 21, 2019, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading