• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा? भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट
  • VIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा? भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 05:22 PM IST | Updated On: Jul 17, 2019 01:00 PM IST

    नाशिक, 15 जुलै : शिवसेनेसोबत युती आहेच पण राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं भाजपच्या प्रभारी सरोज पांडेंनी स्पष्ट केलंय. कोणाचाही कल्पनावीलास काहीही असो,मुख्यमंत्री भाजपचाच होणार याचा पुनरूच्चार त्यांनी केला. त्या नाशिकमध्ये आल्या असताना बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी