Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
  • VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 10:25 PM IST | Updated On: Nov 12, 2019 10:25 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राज्यपालांवर टीका केली. यावेळी पत्रकारांनी पुन्हा भाजपसोबत युती करणार का असा सवाल विचारला असता उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी