Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...
  • VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 11:07 PM IST | Updated On: Nov 11, 2019 11:07 PM IST

    पुणे, 11 नोव्हेंबर : सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी शिवसेनेला दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. राष्ट्रवादीला 24 तासांची मुदत देण्यात आली. परंतु, जर कुणाकडेच जर बहुमत नसेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com