• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद की उपमुख्यमंत्रिपद येणार? उद्धव ठाकरे म्हणतात...
  • VIDEO : शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद की उपमुख्यमंत्रिपद येणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 08:11 AM IST | Updated On: Oct 7, 2019 08:11 AM IST

    मुंबई, 07 ऑक्टोबर: युतीसाठी मी तडजोड केली, अशी कबुली उद्धव ठाकरेंनी दिली आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तडजोड केल्याचं कबूल केलं.पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केली, जनतेसाठी केली असा दावाही त्यांनी केला. या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय. 'माझं वचन आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. हे वचन मी कुणालाही विचारून दिलं नाही तर मी बाळासाहेबांना दिलेलं हे वचन आहे. कुणाच्याही परवानगीवाचून ते अडणार नाही' असं मुख्यमंत्रिपदाबाबत सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी