• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंकडून युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात
  • VIDEO : खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंकडून युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 07:18 PM IST | Updated On: Nov 8, 2019 07:18 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि फडणवीस यांच्यावर एकच हल्लाबोल केला. तसंच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी