• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • BREAKING VIDEO : उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना फोन, काय ठरलं?

BREAKING VIDEO : उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना फोन, काय ठरलं?

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. नवी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनियांसोबत फोनवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

 • Share this:

  First published: