• होम
  • व्हिडिओ
  • खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद
  • खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं नको, उद्धव ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 08:42 PM IST | Updated On: Nov 8, 2019 08:42 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि फडणवीस यांच्यावर एकच हल्लाबोल केला. तसंच खोटं बोलणाऱ्यांसोबत नातं ठेवायचं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वेगळे संकेत दिले आहे. तसंच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी