• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंची राज स्टाईल, पत्रकार परिषदेत 'लाव रे तो व्हिडिओ'
  • VIDEO : उद्धव ठाकरेंची राज स्टाईल, पत्रकार परिषदेत 'लाव रे तो व्हिडिओ'

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 07:33 PM IST | Updated On: Nov 8, 2019 07:33 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपची पोलखोल केली होती. तसाच अंदाज आज उद्धव ठाकरेंचा पाहण्यास मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी