• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार
  • VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 07:23 AM IST | Updated On: Oct 10, 2019 07:24 AM IST

    कराड, 10 ऑक्टोबर: राष्ट्रवादीतून भाजपत डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसलेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राजीनामा द्यायला जिगर लागतं अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानं साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी