• होम
  • व्हिडिओ
  • शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद मध्य मतदारसंघात बाजी मारणार?
  • शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद मध्य मतदारसंघात बाजी मारणार?

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 12:57 PM IST | Updated On: Oct 12, 2019 12:57 PM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 12 ऑक्टोबर: औरंगाबाद मध्य मतदारसंघात खऱ्या अर्थाने युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल आणि आघाडीचे कादिर मौलाना यांच्या मध्ये चुरशीची लढत होणार आहे.कादिर मौलाना यांना स्थानिक दलित संघटनांनी आणि सेक्युलर समजल्या जाणाऱ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे इथली लढत अटीतटीची होणार आहे. पाहुयात औरंगाबाद मध्य मतदारसंघाची नेमकी गणितं काय आहेत?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी