• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण? सुधीर मुनगंटीवार म्हणतात...
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीला जबाबदार कोण? सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 10:11 PM IST | Updated On: Nov 12, 2019 10:11 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : सत्ता स्थापन करण्याचा कुणीही दावा करू शकलं नाही. शिवसेना, आघाडीमध्येही चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. भाजपची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी