Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडीनंतर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...
  • BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडीनंतर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 09:50 PM IST | Updated On: Nov 11, 2019 09:50 PM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर : सरकार स्थापन करण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी संधी मिळाली पण आमदारांच्या समर्थनाचे पत्र नसल्यामुळे अपयश आले. त्यानंतर भाजपचीही बैठक पार पडली. यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी