• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • BREAKING VIDEO : अखेर सोनिया गांधींनी घेतला निर्णय, सेनेला दिला निरोप

BREAKING VIDEO : अखेर सोनिया गांधींनी घेतला निर्णय, सेनेला दिला निरोप

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला निर्णय घेतला आहे. शरद पवारांनीही आपला निर्णय उद्धव ठाकरे यांना कळवला आहे.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: