Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका, सेनेच्या नेत्याने केलं स्पष्ट
  • VIDEO :...म्हणून राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका, सेनेच्या नेत्याने केलं स्पष्ट

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 04:17 PM IST | Updated On: Nov 12, 2019 11:48 PM IST

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली आहे. या शिफारसीविरोधात सेना कोर्टात जाणार आहे. कपिल सिब्बल हे सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहे. गुरु नानक जयंती असल्यामुळे सुप्रीम कोर्टाला आज सुट्टी आहे. मात्र, शिवसेनेनं आजच याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. आता सरन्यायाधीश रंजन गोगोई हे खंडपीठ स्थापन करतील आणि त्यानंतर सुनावणी होण्याच्या शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी