• होम
  • व्हिडिओ
  • मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO
  • मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 07:00 AM IST | Updated On: Oct 15, 2019 07:00 AM IST

    मुंबई, 15 ऑक्टोबर: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने काही चाळींमध्ये जाऊन प्रचार केला. 'संदीप देशपांडे हे माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि राज ठाकरे नेहमीच मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी मी आलो आहे.' अशी प्रतिक्रियाही सिद्धार्थने दिली. यासोबतच आरेच्या मुद्द्याबाबतही मी मुंबईकरांसोबत आहे असं सिद्धार्थ म्हणाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी