Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : सेनेसोबत सरकार स्थापन करणार? पवारांचा मोठा खुलासा
  • BREAKING VIDEO : सेनेसोबत सरकार स्थापन करणार? पवारांचा मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 08:03 PM IST | Updated On: Nov 12, 2019 08:03 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. सेनेसोबत चर्चेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती पवारांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी