• होम
  • व्हिडिओ
  • 'लढाई पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही' हातवारे करत पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  • 'लढाई पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही' हातवारे करत पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 02:17 PM IST | Updated On: Oct 12, 2019 04:36 PM IST

    सगर सुरवसे (प्रतिनिधी) बार्शी, 12 ऑक्टोबर : कुस्ती तर पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही असा टोला शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नगरमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत आमच्यासमोर कोणी पैलवानच नाही. समोर लढण्यासाठी कोणी विरोधकच उरला नाही असा टोला लगावला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading