• होम
  • व्हिडिओ
  • '370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?' शरद पवारांचा अमित शाहांना सवाल
  • '370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?' शरद पवारांचा अमित शाहांना सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 02:44 PM IST | Updated On: Oct 12, 2019 02:44 PM IST

    सगर सुरवसे (प्रतिनिधी) बार्शी, 12 ऑक्टोबर: प्रचार सभेच्या रॅलीनिमित्त शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी भाषणही केलं. या भाषणात शरद पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केली. 370 कलमावर ओरडणारे 371 कलमावर गप्प का? असा थेट सवाल शरद पवारांनी बार्शीतील प्रचार सभेदरम्यान अमित शहांना विचारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading