• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राफेलवर तू बोलू नको!', प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला
  • VIDEO : 'राफेलवर तू बोलू नको!', प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 10:49 AM IST | Updated On: Oct 15, 2019 10:49 AM IST

    औरंगाबाद, 15 ऑक्टोबर : 'राफेलवर बोलू नको कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडवितात', असा प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला दिला आहे. सहा महिन्यात अजून पाच नॅशनल बँका बुडतील असा आरोप त्यांनी केला. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.आपला पैसा सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचितला मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी