Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : सेनेला पाठिंबा देण्याबाबत पटेल यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका
  • BREAKING VIDEO : सेनेला पाठिंबा देण्याबाबत पटेल यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 07:51 PM IST | Updated On: Nov 12, 2019 07:51 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांची बैठक घेतली. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com