• होम
  • व्हिडिओ
  • MIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की, हाच तो VIDEO
  • MIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की, हाच तो VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 08:40 PM IST | Updated On: Oct 21, 2019 08:40 PM IST

    औरंगाबाद,21 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असता औरंगाबादेत एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी