• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीत राणा
  • VIDEO : पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीत राणा

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 03:03 PM IST | Updated On: Oct 10, 2019 03:54 PM IST

    अमरावती, 10 ऑक्टोबर: आमदार रवी राणा यांच्या विजयासाठी खासदार नवनीत राणा यांनी तीन किलोमीटर अनवाणी चालत जाऊन अंबादेवीचं दर्शन घेतलं. विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अंबादेवीचं दर्शनं घेऊन त्यांनी पतीच्या विजयासाठी प्रार्थना केली. रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढताहेत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी