Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : जे जे हवं ते करणार, भाजपकडून नारायण राणे मैदानात
  • BREAKING VIDEO : जे जे हवं ते करणार, भाजपकडून नारायण राणे मैदानात

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 08:49 PM IST | Updated On: Nov 12, 2019 08:53 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : शिवसेना आणि आघाडीमध्ये सरकार स्थापन करण्यावरून जोर बैठका सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपकडून आता नारायण राणेही मैदानात उतरले आहे. सरकार स्थापन करण्यास आम्ही प्रयत्न करणार, असा दावा राणेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी