• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • LIVE VIDEO : पैलवान कुणी नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावले

LIVE VIDEO : पैलवान कुणी नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावले

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी करत भाजपला धक्का दिला आहे. जनतेनं दिलेला हा कौल भाजपची मस्ती उतरवणारा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: