Home /News /video /

LIVE VIDEO : अजितदादांच्या जल्लोषात पत्नी सुनेत्रा पवार सहभागी, कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सुनावले

बारामती, 24 ऑक्टोबर : बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले. अजितदादांच्या विजयानंतर त्यांच्या निवासस्थानी विजयाचा एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही सहभाग झाल्या होत्या.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Live result, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra election result

    पुढील बातम्या