Home /News /video /

LIVE VIDEO : शरद पवारांनी उदयनराजेंना घेतलं फैलावर, म्हणाले...

बारामती, 24 ऑक्टोबर : राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये उदयनराजे भोसले यांना चांगलेच सुनावले आहे.

    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Live result, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra election result

    पुढील बातम्या