• LIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर!

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 09:55 AM IST | Updated On: Oct 24, 2019 09:55 AM IST

    पुणे, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाली असून महायुतीने आघाडी घेतली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले अडचणीत आले आहे. उदयनराजे पिछाडीवर आहे. तर कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहरातून मनसेनं आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी