• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : 11 वाजेपर्यंत निकाल फिरला, राष्ट्रवादीने गाठलं अर्धशतक
  • LIVE VIDEO : 11 वाजेपर्यंत निकाल फिरला, राष्ट्रवादीने गाठलं अर्धशतक

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 11:35 AM IST | Updated On: Oct 24, 2019 11:35 AM IST

    मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. महायुतीने आघाडी घेतली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चांगली कामगिरी करत मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी विक्रमी आघाडी घेतली. बीडमध्ये धनंजय मुंडेंनीही मोठी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी