• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले
  • LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 11:48 AM IST | Updated On: Oct 24, 2019 11:48 AM IST

    नाशिक, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत 50 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राज्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. स्वबळावर भाजप सत्तेवर येईल अशी शक्यता नाही. भाजपचा आत्मविश्वास असला तरी ते शक्य नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी