• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : आतापर्यंत कोण पुढे, कोण मागे? भुजबळ-धनंजय मुंडेंसाठी चांगली बातमी
  • LIVE VIDEO : आतापर्यंत कोण पुढे, कोण मागे? भुजबळ-धनंजय मुंडेंसाठी चांगली बातमी

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 09:05 AM IST | Updated On: Oct 24, 2019 09:05 AM IST

    मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी पिछाडीवर आहे. नाशिकमधून मात्र छगन भुजबळ आणि परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी