Home /News /video /

LIVE VIDEO : नितेश राणे जिंकले, सेनेला टोला लगावत निलेश यांनी केला जल्लोष

कणकवली, 24 ऑक्टोबर : भाजपचे नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी शिवसेनेला धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेला आणखी चांगला उमेदवार द्यावा, असं आव्हानच दिलं. यावेळी निलेश राणे यांनी जोरदार जल्लोष केला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Live result, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra election result

    पुढील बातम्या