• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : नितेश यांच्या विजयावर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
  • LIVE VIDEO : नितेश यांच्या विजयावर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 01:55 PM IST | Updated On: Oct 24, 2019 01:55 PM IST

    कणकवली, 24 ऑक्टोबर : भाजपचे नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे विजयी झाले आहे. मुलाच्या विजयाबद्दल नारायण राणे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसंच कोकणात अजून भाजपच्या दोन जागा आल्या असत्या, असा दावाही राणेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी