• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले
  • LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2019 12:09 PM IST | Updated On: Oct 24, 2019 12:13 PM IST

    बीड, 24 ऑक्टोबर : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य लागून असलेल्या परळी मतदारसंघाच्या मुंडे विरुद्ध मुंडे या बहिण भावाच्या लढतीत भावाने बाजी मारली असं आता जवळपास स्पष्ट झालंय. धनंजय मुंडेंनी निर्णायक घेतली. कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून धनंजय मुंडे भावूक झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी