• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • मला इंग्रजी येत नाही, निकालाच्या तणावपूर्ण वातावरणात मुख्यमंत्र्यांना फुटले हसू, पाहा हा VIDEO

मला इंग्रजी येत नाही, निकालाच्या तणावपूर्ण वातावरणात मुख्यमंत्र्यांना फुटले हसू, पाहा हा VIDEO

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत 220 जागांचा दावा करणाऱ्या भाजपच्या वाट्याला 100 जागांवर समाधान मानावं लागलं. जागा कमी झाल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. परंतु, या अशा या परिस्थितीतही मुख्यमंत्री फडणवीस यांना आपल्या इंग्रजी बोलण्याबद्दल सांगताना हसू आवरले नाही.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: