• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 04:51 PM IST | Updated On: Nov 8, 2019 04:51 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सर्व मंत्री, आमदार आणि मित्रपक्षांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी