Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण
  • BREAKING VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 09:09 PM IST | Updated On: Nov 13, 2019 09:09 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाली आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com