Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : राज्यपालांच्या भेटीनंतर जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका, म्हणाले...
  • BREAKING VIDEO : राज्यपालांच्या भेटीनंतर जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 09:32 PM IST | Updated On: Nov 11, 2019 09:32 PM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापन करण्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com