• होम
  • व्हिडिओ
  • मुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO
  • मुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 05:23 PM IST | Updated On: Oct 21, 2019 05:25 PM IST

    ठाणे, 21 ऑक्टोबरः राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर (EVM) शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला आणि केंद्रावरचा शाईच ईव्हीएमवर फेकली. सुनील खांबे असं या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी