Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : राष्ट्रवादीसोबत बैठक होती की नाही? बाळासाहेब थोरातांचा खुलासा
  • BREAKING VIDEO : राष्ट्रवादीसोबत बैठक होती की नाही? बाळासाहेब थोरातांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 08:53 PM IST | Updated On: Nov 13, 2019 08:53 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाली आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीची बैठक होणार की नाही, याबद्दल निरोप नव्हता, असा खुलासाच त्यांनी केला. तर बाळासाहेब थोरात यांनी बैठक होती, असल्याचं वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी