• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • BREAKING VIDEO : राज्यपालांना भेटायला चाललोय, अजित पवारांचा खुलासा

BREAKING VIDEO : राज्यपालांना भेटायला चाललोय, अजित पवारांचा खुलासा

मुंबई, 11 नोव्हेंबर : सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं दावा केला. परंतु, समर्थक आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र ते देऊ शकले नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं.

  • Share this:

    First published: