• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?
  • SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 09:20 AM IST | Updated On: Oct 7, 2019 10:50 AM IST

    इम्तियाज अहमद (प्रतिनिधी) जळगाव, 07 ऑक्टोबर: मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा गेला असून एकनाथ खडसे यांच्या मुली विरोधात शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी बंडाचं निशान फडकवलंय. 2014च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील 9 हजार मतांनी पराभूत झाले होते.त्यामुळं य़ंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading