• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युती तुटली का? देवेंद्र फडणवीस महत्त्वाचा खुलासा
  • VIDEO : युती तुटली का? देवेंद्र फडणवीस महत्त्वाचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 06:08 PM IST | Updated On: Nov 8, 2019 11:50 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर आरोप केले. परंतु, शिवसेनेसोबत काडीमोड घेणार का या प्रश्नावर मात्र, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी