• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राणेंनी काँग्रेस सोडणं ही त्यांची चूक', असं का म्हणाले हुसेन दलवाई?
  • VIDEO : 'राणेंनी काँग्रेस सोडणं ही त्यांची चूक', असं का म्हणाले हुसेन दलवाई?

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 07:10 AM IST | Updated On: Oct 15, 2019 07:10 AM IST

    मुंबई, 15 ऑक्टोबर : नारायण राणेंनी काँग्रेस सोडणं ही त्यांची चूक होती आणि सध्या त्यांची वाईट अवस्था झाल्याचं मत काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी मांडलं. दरम्यान न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी मुंबई काँग्रेसमध्ये कोणताच वाद नसल्याचं म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. केंद्र सरकारच्या दिल्लीत बसून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचाली सुरू आहेत असा आरोप दलवाईंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी