• होम
  • व्हिडिओ
  • दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?
  • दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 07:16 AM IST | Updated On: Oct 14, 2019 07:16 AM IST

    मुंबई, 14 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राजकारण आणि कुस्तीची दंगल हे नाते अनोखे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आमदार-खासदार झालेत. म्हणून असेल कदाचित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हणायचे. एकंदरीतच राज्यातला सध्याच्या नटरंगी आखाड्यामुळे राजकारणाचे वाजले की बारा असं म्हणण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी