• होम
  • व्हिडिओ
  • 'नागपूरकराने पवारांची काय अवस्था केली, त्यांना आता...' मुख्यमंत्र्यांची खरमरीत टीका
  • 'नागपूरकराने पवारांची काय अवस्था केली, त्यांना आता...' मुख्यमंत्र्यांची खरमरीत टीका

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 01:57 PM IST | Updated On: Oct 11, 2019 01:57 PM IST

    अहमदनगर, 11 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आपण केलेल्या पन्नास वर्षाच्या विकासाचा लेखाजोखा घेऊन नागपूरच्या चौकात या. आम्ही दहा वर्षातील लेखाजोखा घेऊन कार्यकर्त्यांना पाठवतो असं जाहीर आव्हान दिलं. समोर लढण्यासाठी कोणी विरोधकच उरला नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading