Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरून रवाना, आमदारांची घेणार भेट
  • BREAKING VIDEO : उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरून रवाना, आमदारांची घेणार भेट

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 05:46 PM IST | Updated On: Nov 12, 2019 05:46 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक सुरू आहे. तर 'मातोश्री'वरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रवाना झाले आहे. मढ आयलंडवरील रिटिट्र हॉटेलमध्ये सेना आमदारांची ते भेट घेणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी