Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला मुर्ख बनवत आहे, नारायण राणेंचं टीकास्त्र
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला मुर्ख बनवत आहे, नारायण राणेंचं टीकास्त्र

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 09:49 PM IST | Updated On: Nov 12, 2019 09:49 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी