Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : अमित शहांच्या चॅलेंजवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
  • BREAKING VIDEO : अमित शहांच्या चॅलेंजवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 08:26 PM IST | Updated On: Nov 13, 2019 08:26 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी युतीच्या संघर्षावर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सेनेला सरकार स्थापन करण्याचं आव्हानही दिलं. अमित शहांच्या प्रतिक्रियेवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी